mr_tn/mat/11/01.md

20 lines
1.2 KiB
Markdown

# General Information:
ही कथेच्या नवीन भागाची सुरवात आहे ज्यामध्ये मत्तयने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या शिष्यांना येशूने दिलेल्या प्रतिसादा विषयी सांगतो.
# It came about that when
हे वाक्य येशूच्या शिकवणीतून पुढे काय घडले ते सांगते. वैकल्पिक अनुवादः ""मग"" किंवा ""नंतर
# had finished instructing
शिक्षण पूर्ण केले किंवा ""आज्ञा देणे पूर्ण केले.
# his twelve disciples
हे येशूच्या बारा निवडक प्रेषितांना संदर्भित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])
# in their cities
येथे ""त्यांचे"" सर्वसाधारणपणे सर्व यहूदी लोकांना संदर्भित करते.