mr_tn/mat/11/01.md

1.2 KiB

General Information:

ही कथेच्या नवीन भागाची सुरवात आहे ज्यामध्ये मत्तयने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या शिष्यांना येशूने दिलेल्या प्रतिसादा विषयी सांगतो.

It came about that when

हे वाक्य येशूच्या शिकवणीतून पुढे काय घडले ते सांगते. वैकल्पिक अनुवादः ""मग"" किंवा ""नंतर

had finished instructing

शिक्षण पूर्ण केले किंवा ""आज्ञा देणे पूर्ण केले.

his twelve disciples

हे येशूच्या बारा निवडक प्रेषितांना संदर्भित करते. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-numbers)

in their cities

येथे ""त्यांचे"" सर्वसाधारणपणे सर्व यहूदी लोकांना संदर्भित करते.