mr_tn/mat/10/34.md

1020 B

Connecting Statement:

येशू आपल्या शिष्यांना सूचना देतो की त्यांना ज्या छळांचा सामना करावा लागणार आहे त्याला त्यांनी का घाबरु नये याची करणे सांगत आहे.

Do not think

समजू नका किंवा ""आपण विचार करू नये

upon the earth

या पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना संदर्भित करते . वैकल्पिक अनुवाद: ""पृथ्वीवरील लोकांना"" किंवा ""लोकांकडे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

a sword

याचा अर्थ लोकांमध्ये विभागणे, लढाई करणे आणि हत्या होय. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)