mr_tn/mat/10/34.md

16 lines
1020 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू आपल्या शिष्यांना सूचना देतो की त्यांना ज्या छळांचा सामना करावा लागणार आहे त्याला त्यांनी का घाबरु नये याची करणे सांगत आहे.
# Do not think
समजू नका किंवा ""आपण विचार करू नये
# upon the earth
या पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना संदर्भित करते . वैकल्पिक अनुवाद: ""पृथ्वीवरील लोकांना"" किंवा ""लोकांकडे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# a sword
याचा अर्थ लोकांमध्ये विभागणे, लढाई करणे आणि हत्या होय. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])