mr_tn/mat/10/32.md

1.7 KiB

Connecting Statement:

येशू आपल्या शिष्यांना सूचना देतो की त्यांना ज्या छळांचा सामना करावा लागणार आहे त्याला त्यांनी का घाबरु नये याची करणे सांगत आहे.

everyone who confesses me ... I will also confess before my Father

जो मला कबूल करतो ... मी माझ्या पित्यासमोर कबूल करतो की ""जर कोणी मला कबूल करतो ... मी माझ्या पित्यासमोर त्याला कबूल करेन

confesses me before men

इतरांना सांग की तो माझा शिष्य आहे किंवा ""मला इतर लोकांसमोर स्वीकारतो की तो माझ्याशी निष्ठावान आहे

I will also confess before my Father who is in heaven

तूम्ही समजलेली माहिती स्पष्ट करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""माझ्या स्वर्गातील पित्यासमोर मी देखील कबूल करेन की ती व्यक्ती माझ्या मालकीची आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)

my Father who is in heaven

माझा स्वर्गीय पिता

Father

हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)