mr_tn/mat/10/22.md

1.8 KiB

You will be hated by everyone

हे कर्तरी स्वरूपात भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""प्रत्येकजण द्वेष करतील"" किंवा ""सर्व लोक तुमचा द्वेष करतील"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

You

हे अनेकवचन आहे आणि बारा शिष्यांना संदर्भित करते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

because of my name

येथे ""नाव"" म्हणजे संपूर्ण व्यक्ती होय. वैकल्पिक अनुवाद: ""माझ्यामुळे"" किंवा ”तूम्ही माझ्यावर विश्वास ठेवता म्हणून"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

whoever endures

जो कोणी विश्वासू राहतो

to the end

शेवट"" म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा, छळ संपल्यावर किंवा देव स्वत: राजा असल्याचे दर्शवितो त्या काळाच्या शेवटी. मुख्य मुद्दा असा आहे की ते आवश्यकतेपर्यंत सहन करतात

that person will be saved

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देव त्या व्यक्तीचा बचाव करेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)