mr_tn/mat/10/22.md

24 lines
1.8 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# You will be hated by everyone
हे कर्तरी स्वरूपात भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""प्रत्येकजण द्वेष करतील"" किंवा ""सर्व लोक तुमचा द्वेष करतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# You
हे अनेकवचन आहे आणि बारा शिष्यांना संदर्भित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# because of my name
येथे ""नाव"" म्हणजे संपूर्ण व्यक्ती होय. वैकल्पिक अनुवाद: ""माझ्यामुळे"" किंवा ”तूम्ही माझ्यावर विश्वास ठेवता म्हणून"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# whoever endures
जो कोणी विश्वासू राहतो
# to the end
शेवट"" म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा, छळ संपल्यावर किंवा देव स्वत: राजा असल्याचे दर्शवितो त्या काळाच्या शेवटी. मुख्य मुद्दा असा आहे की ते आवश्यकतेपर्यंत सहन करतात
# that person will be saved
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देव त्या व्यक्तीचा बचाव करेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])