mr_tn/mat/10/05.md

1.3 KiB

General Information:

5 व्या वचनात असे म्हटले आहे की त्याने बारा प्रेषितांना पाठवले आहे, पण त्याने त्यांना पाठविण्यापूर्वी या सूचना दिल्या. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-events)

Connecting Statement:

येथे येशू आपल्या शिष्यांना सूचना देतो की शिष्यांनी काय करावे आणि काय अपेक्षा असावी जेव्हा ते उपदेश करण्यास जातात.

These twelve Jesus sent out

येशूने बारा जणांना पाठवले किंवा ""हे बारा पुरुष होते ज्यांना येशूने पाठवले होते

sent out

येशूने एका विशिष्ट उद्देशासाठी त्यांना पाठविले.

He instructed them

त्याने त्यांना काय करायला हवे ते सांगितले किंवा ""त्याने त्यांना आज्ञा दिली