mr_tn/mat/10/05.md

20 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
5 व्या वचनात असे म्हटले आहे की त्याने बारा प्रेषितांना पाठवले आहे, पण त्याने त्यांना पाठविण्यापूर्वी या सूचना दिल्या. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-events]])
# Connecting Statement:
येथे येशू आपल्या शिष्यांना सूचना देतो की शिष्यांनी काय करावे आणि काय अपेक्षा असावी जेव्हा ते उपदेश करण्यास जातात.
# These twelve Jesus sent out
येशूने बारा जणांना पाठवले किंवा ""हे बारा पुरुष होते ज्यांना येशूने पाठवले होते
# sent out
येशूने एका विशिष्ट उद्देशासाठी त्यांना पाठविले.
# He instructed them
त्याने त्यांना काय करायला हवे ते सांगितले किंवा ""त्याने त्यांना आज्ञा दिली