mr_tn/mat/09/33.md

1.4 KiB

When the demon had been driven out

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""येशूने दुष्ट आत्म्याला जबरदस्तीने बाहेर काढले होते"" किंवा ""येशूने दुष्ट आत्म्याला सोडून जाण्याची आज्ञा केली होती"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the mute man spoke

मूका मनुष्य बोलू लागला किंवा ""मनुष्य जो मूका होता बोलू लागला"" किंवा ""मनुष्य जो आता निःशब्द नव्हता"" बोलू लागला.

The crowds were astonished

लोक आश्चर्यचकित झाले

This has never been seen

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""पूर्वी कधीही असे घडले नाही"" किंवा ""कोणीही पूर्वी कधीही असे काही केले नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)