# When the demon had been driven out हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""येशूने दुष्ट आत्म्याला जबरदस्तीने बाहेर काढले होते"" किंवा ""येशूने दुष्ट आत्म्याला सोडून जाण्याची आज्ञा केली होती"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # the mute man spoke मूका मनुष्य बोलू लागला किंवा ""मनुष्य जो मूका होता बोलू लागला"" किंवा ""मनुष्य जो आता निःशब्द नव्हता"" बोलू लागला. # The crowds were astonished लोक आश्चर्यचकित झाले # This has never been seen हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""पूर्वी कधीही असे घडले नाही"" किंवा ""कोणीही पूर्वी कधीही असे काही केले नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])