mr_tn/mat/09/22.md

1.1 KiB

But Jesus

अशी आशा होती की ती गुप्तपणे त्याला स्पर्श करू शकेल, पण येशू

Daughter

ती स्त्री येशूची खरी मुलगी नव्हती. येशू तिच्याशी विनम्रपणे बोलत होता. हे गोंधळात टाकल्यास, त्यास ""तरुण स्त्री"" असे भाषांतरित केले जाऊ शकते किंवा वगळले जाऊ शकते.

your faith has made you well

कारण तू माझ्यावर विश्वास ठेवलास, मी तुला बरे करीन

the woman was healed from that hour

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""येशूने तिला त्या क्षणी बरे केले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)