mr_tn/mat/09/22.md

16 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# But Jesus
अशी आशा होती की ती गुप्तपणे त्याला स्पर्श करू शकेल, पण येशू
# Daughter
ती स्त्री येशूची खरी मुलगी नव्हती. येशू तिच्याशी विनम्रपणे बोलत होता. हे गोंधळात टाकल्यास, त्यास ""तरुण स्त्री"" असे भाषांतरित केले जाऊ शकते किंवा वगळले जाऊ शकते.
# your faith has made you well
कारण तू माझ्यावर विश्वास ठेवलास, मी तुला बरे करीन
# the woman was healed from that hour
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""येशूने तिला त्या क्षणी बरे केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])