mr_tn/mat/09/18.md

1.2 KiB

Connecting Statement:

येशू एक यहूदी अधिकाऱ्याच्या कन्येला मरणातून जिवंत करण्याच्या भागाची सुरवात करतो.

these things

येशूने योहानाच्या शिष्यांना उपवास करण्याच्या प्रश्नाला उत्तर दिले.

behold

पहा"" हा शब्द आपल्याला एका नवीन व्यक्तीस सूचित करतो. आपल्या भाषेत हे करण्याचा एक मार्ग असू शकतो.

bowed down to him

यहूदी संस्कृतीत कोणीतरी आदर दाखवेल असा हा एक मार्ग आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)

come and lay your hand on her, and she will live

यावरून असे दिसून येते की आपल्या मुलीस पुन्हा जिवंत करण्याचे सामर्थ्य येशूमध्ये होते.