mr_tn/mat/09/18.md

20 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू एक यहूदी अधिकाऱ्याच्या कन्येला मरणातून जिवंत करण्याच्या भागाची सुरवात करतो.
# these things
येशूने योहानाच्या शिष्यांना उपवास करण्याच्या प्रश्नाला उत्तर दिले.
# behold
पहा"" हा शब्द आपल्याला एका नवीन व्यक्तीस सूचित करतो. आपल्या भाषेत हे करण्याचा एक मार्ग असू शकतो.
# bowed down to him
यहूदी संस्कृतीत कोणीतरी आदर दाखवेल असा हा एक मार्ग आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]])
# come and lay your hand on her, and she will live
यावरून असे दिसून येते की आपल्या मुलीस पुन्हा जिवंत करण्याचे सामर्थ्य येशूमध्ये होते.