mr_tn/mat/09/17.md

3.1 KiB

Connecting Statement:

योहानाच्या शिष्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर येशू पुढे देतो.

Neither do people put new wine into old wineskins

योहानाच्या शिष्यांना उत्तर देण्यासाठी येशू आणखी एक म्हण वापरतो. याचा अर्थ [मत्तय 9: 16] (../09/16.md) मधील म्हणी प्रमाणेच आहे.

Neither do people put

कोणीही ओतले नाही किंवा ""लोकांनी कधीही ठेवले नाहीत

new wine

या द्राक्षरसाला दर्शवते की जे अद्याप आंबलेले नाही. आपल्या क्षेत्रातील द्राक्षे अज्ञात असल्यास फळांची सामान्य संज्ञा वापरा. वैकल्पिक अनुवादः ""द्राक्षाचा रस"" (पहा: rc://*/ta/man/translate/translate-unknown)

old wineskins

या ठिकाणी कातडी पिशवीचा उल्लेख केला जातो जी ताणलेली आणि सुकलेली असते कारण ते आधीच द्राक्षरस आंबवण्यासाठी वापरली जात होती.

wineskins

द्राक्षरसाच्या पिशव्या किंवा ""कातडी पिशव्या"". हे प्राणांच्या त्वचेपासून बनलेल्या पिशव्या होत्या.

the wine will be spilled, and the wineskins will be destroyed

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आणि हे कातडी पिशवी नष्ट करेल आणि द्राक्षरस वाहून जाईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the skins will burst

नवीन द्राक्षरस आंबतो आणि वाढतो तेव्हा, पिशवी फुगते कारण ते आता बाहेर पडू शकत नाही.

fresh wineskins

नवीन द्राक्षरसाची पिशवी किंवा ""नवीन कातडी पिशवी"".हे द्राक्षरसाच्या पिशवीचा कोणीही वापर केला नाही याचा उल्लेख करते.

both will be preserved

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""हे दोन्ही द्राक्षरसाची पिशवी आणि द्राक्षरस सुरक्षित ठेवेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)