mr_tn/mat/09/13.md

1.4 KiB

You should go and learn what this means

येशू शास्त्रवचनांच्या उताऱ्याचा उपयोग करणार आहे. वैकल्पिक अनुवाद: ""शास्त्रवचनांमध्ये देवाने जे सांगितले तेच आपण समजून घ्यावे

You should go

येथे ""तूम्ही"" अनेकवचन आहे आणि परुश्यांना संदर्भित करते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

I desire mercy and not sacrifice

शास्त्रवचनांतील होशेय संदेष्ट्याने जे लिहिले ते येशू वापर करत आहे. येथे, ""मी"" म्हणजे देव होय.

For I came

येथे ""मी"" येशूला दर्शवते.

the righteous

येशू उपरोधीक बोलणे वापरत आहे. त्याला असे वाटत नाही की जे लोक चांगले आहेत आणि पश्चात्ताप करण्याची गरज नाही. वैकल्पिक अनुवाद: ""जे लोक मानतात की ते धार्मिक आहेत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-irony)