mr_tn/mat/07/12.md

8 lines
687 B
Markdown

# whatever things you want people to do to you
इतरांनी तुमच्याशी कसे वागावे अशी तूची इच्छा आहे
# for this is the law and the prophets
येथे ""नियमशास्त्र"" आणि "" संदेष्टे "" मोशे आणि संदेष्ट्यांनी काय लिहिले आहे याला दर्शवते. वैकल्पिक अनुवाद: ""मोशे आणि संदेष्टे या शास्त्रवचनांमध्ये हे शिकवतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])