mr_tn/mat/07/12.md

687 B

whatever things you want people to do to you

इतरांनी तुमच्याशी कसे वागावे अशी तूची इच्छा आहे

for this is the law and the prophets

येथे ""नियमशास्त्र"" आणि "" संदेष्टे "" मोशे आणि संदेष्ट्यांनी काय लिहिले आहे याला दर्शवते. वैकल्पिक अनुवाद: ""मोशे आणि संदेष्टे या शास्त्रवचनांमध्ये हे शिकवतात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)