mr_tn/mat/06/30.md

2.3 KiB

so clothes the grass in the fields

येशू लिलीबद्दल गोष्टी बोलू लागला की जणू ते कपडे परिधान करणारे लोक होते. लिली हे सुंदर आणि रंगीबेरंगी फुले असलेले रोपट्याचे प्रतिक आहे. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-personification]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])

grass

जर आपल्या भाषेत एक शब्द आहे ज्यामध्ये “गवत” आणि आपण मागील वचनामध्ये “लिली” साठी वापरलेला शब्द समाविष्ट असेल तर आपण येथे त्याचा वापर करू शकता.

is thrown into the oven

त्या वेळी यहूदी त्यांचे अन्नपदार्थ शिजवण्यासाठी गवत वापरत असत. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""कोणीतरी ते अग्नीत फेकतो"" किंवा ""कोणीतरी त्यास जाळून टाकतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

how much more will he clothe you ... faith?

येशू हा प्रश्न लोकांना शिकवण्यासाठी वापरतो की देव त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी पुरवेल. वैकल्पिक अनुवादः ""तो नक्कीच आपल्याला पोशाख देईल ... विश्वास."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

you of little faith

तूम्ही जे अल्पविश्वास असणाऱ्यांनो. येशू लोकांना अशा प्रकारे संबोधित करतो कारण कपड्यांविषयी त्यांची चिंता त्यांना देवावरील फार कमी विश्वास प्रगट करते.