20 lines
2.3 KiB
Markdown
20 lines
2.3 KiB
Markdown
|
# so clothes the grass in the fields
|
||
|
|
||
|
येशू लिलीबद्दल गोष्टी बोलू लागला की जणू ते कपडे परिधान करणारे लोक होते. लिली हे सुंदर आणि रंगीबेरंगी फुले असलेले रोपट्याचे प्रतिक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
|
||
|
|
||
|
# grass
|
||
|
|
||
|
जर आपल्या भाषेत एक शब्द आहे ज्यामध्ये “गवत” आणि आपण मागील वचनामध्ये “लिली” साठी वापरलेला शब्द समाविष्ट असेल तर आपण येथे त्याचा वापर करू शकता.
|
||
|
|
||
|
# is thrown into the oven
|
||
|
|
||
|
त्या वेळी यहूदी त्यांचे अन्नपदार्थ शिजवण्यासाठी गवत वापरत असत. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""कोणीतरी ते अग्नीत फेकतो"" किंवा ""कोणीतरी त्यास जाळून टाकतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
|
||
|
|
||
|
# how much more will he clothe you ... faith?
|
||
|
|
||
|
येशू हा प्रश्न लोकांना शिकवण्यासाठी वापरतो की देव त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी पुरवेल. वैकल्पिक अनुवादः ""तो नक्कीच आपल्याला पोशाख देईल ... विश्वास."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
|
||
|
|
||
|
# you of little faith
|
||
|
|
||
|
तूम्ही जे अल्पविश्वास असणाऱ्यांनो. येशू लोकांना अशा प्रकारे संबोधित करतो कारण कपड्यांविषयी त्यांची चिंता त्यांना देवावरील फार कमी विश्वास प्रगट करते.
|