mr_tn/mat/06/09.md

599 B

Our Father in heaven

ही प्रार्थनेची सुरवात आहे आणि येशू लोकांना देवाला कसे संबोधित करायचे ते शिकवत आहे.

may your name be honored as holy

येथे “तुझे नाव” देवाला स्वतः संबोधित करते. वैकल्पिक भाषांतर: “प्रत्येकाने तुम्हाला सन्मान द्यावा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)