mr_tn/mat/06/09.md

8 lines
599 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Our Father in heaven
ही प्रार्थनेची सुरवात आहे आणि येशू लोकांना देवाला कसे संबोधित करायचे ते शिकवत आहे.
# may your name be honored as holy
येथे “तुझे नाव” देवाला स्वतः संबोधित करते. वैकल्पिक भाषांतर: “प्रत्येकाने तुम्हाला सन्मान द्यावा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])