mr_tn/mat/06/02.md

843 B

do not sound a trumpet before yourself

या रूपकाचा अर्थ असा आहे की काहीतरी हेतुपुरस्सर करून लोकांचे लक्ष वेधून घ्यावे. वैकल्पिक भाषांतर: “कोणासारखे तरी गर्दी मध्ये मोठ्याने कर्णा वाजवून इतरांचे लक्ष स्वतः कडे आकर्षित करणाऱ्या प्रमाणे करू नका” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

Truly I say to you

मी तुम्हास सत्य सांगतो. हे वाक्य पुढे येशू काय म्हणतो त्यावर भर देते.