mr_tn/mat/06/02.md

8 lines
843 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# do not sound a trumpet before yourself
या रूपकाचा अर्थ असा आहे की काहीतरी हेतुपुरस्सर करून लोकांचे लक्ष वेधून घ्यावे. वैकल्पिक भाषांतर: “कोणासारखे तरी गर्दी मध्ये मोठ्याने कर्णा वाजवून इतरांचे लक्ष स्वतः कडे आकर्षित करणाऱ्या प्रमाणे करू नका” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# Truly I say to you
मी तुम्हास सत्य सांगतो. हे वाक्य पुढे येशू काय म्हणतो त्यावर भर देते.