mr_tn/mat/05/47.md

12 lines
952 B
Markdown

# what do you do more than others?
हा प्रश्न वाक्य म्हणून भाषांतर केला जाऊ शकतो. वैकल्पिक भाषांतर: “तूम्ही इतर लोकांपेक्षा काहीएक चांगले करत नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# greet
हा एक साधारण शब्द आहे जो ऐकणाऱ्यांच्या कल्याणासाठी इच्छा दर्शवणारा आहे.
# Do not even the Gentiles do the same thing?
हा प्रश्न वाक्य म्हणून भाषांतर केला जाऊ शकतो. वैकल्पिक भाषांतर: “परराष्ट्रीय सुद्धा असेच करतात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])