mr_tn/mat/05/47.md

952 B

what do you do more than others?

हा प्रश्न वाक्य म्हणून भाषांतर केला जाऊ शकतो. वैकल्पिक भाषांतर: “तूम्ही इतर लोकांपेक्षा काहीएक चांगले करत नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

greet

हा एक साधारण शब्द आहे जो ऐकणाऱ्यांच्या कल्याणासाठी इच्छा दर्शवणारा आहे.

Do not even the Gentiles do the same thing?

हा प्रश्न वाक्य म्हणून भाषांतर केला जाऊ शकतो. वैकल्पिक भाषांतर: “परराष्ट्रीय सुद्धा असेच करतात” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)