mr_tn/mat/05/43.md

2.7 KiB

General Information:

लोकांनी वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये या विषयी येशू लोकांच्या एका गटांशी बोलत आहे. शब्द “तूम्ही” हा “तूम्ही ऐकले आहे” आणि “मी तुम्हाला सांगतो” यामध्ये अनेकवचने आहेत. शब्द “तूम्ही” आणि “तुमचे” हे “तूम्ही तुमच्या शेजाऱ्यावरती प्रीती करावी आणि शत्रूचा द्वेष करावा”, या मध्ये एकवचनी आहे. पण काही भाषांमध्ये ते अनेकवचनी असणे आवशक आहे.या नंतर “तूम्ही” आणि “तुमचे” या घटना अनेकवचनामध्ये आहेत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Connecting Statement:

येशू जुन्या कराराची पूर्तता कशी करतो याबद्दल शिकवत आहे. येथे तो शत्रूवरील प्रीतीविषयी बोलत आहे.

that it was said

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पहा तूम्ही मत्तय 5:27मध्ये कसे भाषांतर केले आहे. वैकल्पिक भाषांतर: “देव म्हणाला की” किंवा “मोशे म्हणाला की” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

your neighbor

येथे “शेजारी” हा शब्द विशिष्ट “शेजाऱ्याला” दर्शवत नाही, पण एखादया समुदायाच्या सदस्याला किंवा लोक समूहाला दर्शवतो. हे असे लोक आहेत ज्यांना सहसा दयाळूपणे वागवण्याची इच्छा असते किंवा असे वाटते की त्यांनी किमान विश्वासणाऱ्यांना दयाळूपणे वागवले पाहिजे. वैकल्पिक भाषांतर: “आपले देशवासी” किंवा “आपल्या लोकांच्या गटातील लोक” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-genericnoun)