mr_tn/mat/05/27.md

1.6 KiB

General Information:

अशा लोकांच्या गटांनी वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये याविषयी येशू बोलत आहे. “तूम्ही ऐकले आहे” आणि “मी तुम्हास सांगतो” मध्ये ‘तूम्ही” अनेकवचन आहे. “व्यभिचार करू नको” मध्ये “तूम्ही” हे समजू शकता, पण काही भाषांमध्ये त्याला अनेकवचन असणे गरजेचे आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Connecting Statement:

येशू जुन्या कराराची पूर्णता करण्यासाठी कसा आला याबद्दल शिकवत आहे. येथे व्यभिचार आणि वासना याविषयी शिकविण्यास सुरवात करतो.

that it was said

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “देवाने म्हटले आहे’ किंवा “मोशेने म्हटले आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

commit

या शब्दाचा अर्थ म्हणजे क्रिया करणे किंवा काहीतरी करणे.