mr_tn/mat/05/41.md

1.4 KiB

Whoever

जो कोणी. संदर्भ हे सुचित करते की तो रोमी सैनिकाबद्दल बोलत आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

one mile

हे एक हजार पाऊल आहे, जे रोमन सैनिकाने त्याच्यासाठी एखाद्याला काहीतरी आणण्यासाठी कायदेशीररीत्या आग्रहाने पाठवू शकतो. जर “मैल” हा शब्द गोंधळात पाडणारा असेल तर एक किलोमीटर किंवा अंतर असे भाषांतर केले जाऊ शकते.

with him

हे आपल्याला जाण्यास भाग पाडणाऱ्या व्यक्तीला दर्शविते

go with him two

तो तुला जेवढा मैल जाण्यास भाग पाडतो तेवढा जा, आणि आणखी दुसरा मैल जा. जर “मैल” हे गोंधळात पाडणारे असेल तर तूम्ही “दोन किलोमीटर” किंवा “दुप्पट पर्यंत” असे भाषांतर करू शकता.