mr_tn/mat/05/38.md

2.1 KiB

General Information:

लोकांनी वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये त्याबद्दल येशू लोकांच्या एका गटाशी बोलत आहे. शब्द “तूम्ही” हा “तूम्ही ऐकले आहे” आणि “मी तुम्हास सांगतो” यामध्ये अनेकवचन आहे. “तूम्ही” हा शब्द “जो कोणी तुला मारेल” आणि “ त्याच्या कडे वळ” या दोन्ही मध्ये एकवचनी आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Connecting Statement:

येशू कशा प्रकारे तो जुना करार पूर्ण करण्यास आला आहे हे शिक्षण देण्याचे सुरु ठेवतो. येथे तो एखाद्या शत्रूविरुद्ध सूड उगवण्याविषयी बोलण्यास सुरु करतो.

that it was said

हे कर्तरी स्वरुपात नमूद केले जाऊ शकते. पहा तूम्ही मत्तय 5:27 मध्ये कसे भाषांतरित केले आहे. वैकल्पिक भाषांतर: “की देव म्हणाला” किंवा “मोशे म्हणाला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

eye for an eye, and a tooth for a tooth

मोशेच्या नियमशास्त्रात एका व्यक्तीला एखादया व्यक्तीने हानी पोहोचाविली असेल तर त्याचप्रकारे त्याला हानी पोहोचवावी, पण त्याच्या पेक्षा जास्त वाईट हानी पोहोचवू नये.