mr_tn/mat/05/31.md

16 lines
948 B
Markdown

# Connecting Statement:
येशू जुन्या कराराची पूर्णता करण्यास कसा आला आहे हे तो सातत्याने शिकवतो. येथे तो सूटपत्राबद्दल शिकवण्यास सुरुवात करतो.
# It was also said
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “देव हे देखिल म्हणाला” किंवा “मोशे देखील म्हणाला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# sends his wife away
सूटपत्राविषयी सौम्य शब्दात सांगणे (पहा : [[rc://*/ta/man/translate/figs-euphemism]])
# let him give
त्याने दिलेच पाहिजे