mr_tn/mat/05/31.md

948 B

Connecting Statement:

येशू जुन्या कराराची पूर्णता करण्यास कसा आला आहे हे तो सातत्याने शिकवतो. येथे तो सूटपत्राबद्दल शिकवण्यास सुरुवात करतो.

It was also said

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “देव हे देखिल म्हणाला” किंवा “मोशे देखील म्हणाला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

sends his wife away

सूटपत्राविषयी सौम्य शब्दात सांगणे (पहा : rc://*/ta/man/translate/figs-euphemism)

let him give

त्याने दिलेच पाहिजे