mr_tn/mat/05/19.md

1.7 KiB

whoever breaks

जो कोणी अवज्ञा करतो किंवा जो कोणी दुर्लक्ष करतो

the least one of these commandments

या आज्ञामधील कोणतीही आज्ञा, अगदी कमी महत्वाची सुद्धा

whoever ... teaches others to do so will be called

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “जर कोणी इतरांना असे करण्यास शिकवतो, देव त्या व्यक्तीस बोलावेल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

least in the kingdom of heaven

“स्वर्गाचे राज्य” हे वाक्य देव शासनकर्ता राजा आहे हे दर्शवते. हे वाक्य केवळ मत्तयमध्ये आढळते. शक्य असेल तर आपल्या भाषेत “स्वर्ग” वापरा. वैकल्पिक भाषांतर: “स्वर्गीय राज्यात सर्वात कमी महत्वपूर्ण” किंवा ”स्वर्गातील देवाच्या शासनाधीन असलेले सर्वात कमी महत्वाचे असलेले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

keeps them and teaches them

सर्व आज्ञा पाळतो आणि इतरांना आज्ञापालन शिकवतो

great

खूप महत्वाची