mr_tn/mat/05/19.md

24 lines
1.7 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# whoever breaks
जो कोणी अवज्ञा करतो किंवा जो कोणी दुर्लक्ष करतो
# the least one of these commandments
या आज्ञामधील कोणतीही आज्ञा, अगदी कमी महत्वाची सुद्धा
# whoever ... teaches others to do so will be called
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “जर कोणी इतरांना असे करण्यास शिकवतो, देव त्या व्यक्तीस बोलावेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# least in the kingdom of heaven
“स्वर्गाचे राज्य” हे वाक्य देव शासनकर्ता राजा आहे हे दर्शवते. हे वाक्य केवळ मत्तयमध्ये आढळते. शक्य असेल तर आपल्या भाषेत “स्वर्ग” वापरा. वैकल्पिक भाषांतर: “स्वर्गीय राज्यात सर्वात कमी महत्वपूर्ण” किंवा ”स्वर्गातील देवाच्या शासनाधीन असलेले सर्वात कमी महत्वाचे असलेले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# keeps them and teaches them
सर्व आज्ञा पाळतो आणि इतरांना आज्ञापालन शिकवतो
# great
खूप महत्वाची