mr_tn/mat/05/11.md

846 B

Connecting Statement:

येशूने आशीर्वादित असलेल्या लोकांच्या गुणधर्माचे वर्णन करणे संपवले.

Blessed are you

शब्द “तूम्ही” हा बहुवचनी आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

say all kinds of evil things against you falsely

सर्व प्रकारचे वाईट तुमच्या विषयी बोलतात किंवा “तुमच्या बद्दल वाईट गोष्टी बोलतात की जे सत्य नाहीत”

for my sake

कारण तूम्ही माझे अनुसरण करता किंवा माझ्यावर विश्वास ठेवता”