mr_tn/mat/05/11.md

16 lines
846 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशूने आशीर्वादित असलेल्या लोकांच्या गुणधर्माचे वर्णन करणे संपवले.
# Blessed are you
शब्द “तूम्ही” हा बहुवचनी आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# say all kinds of evil things against you falsely
सर्व प्रकारचे वाईट तुमच्या विषयी बोलतात किंवा “तुमच्या बद्दल वाईट गोष्टी बोलतात की जे सत्य नाहीत”
# for my sake
कारण तूम्ही माझे अनुसरण करता किंवा माझ्यावर विश्वास ठेवता”