mr_tn/mat/05/08.md

896 B

the pure in heart

ज्या लोकांची अंतःकरणे शुद्ध आहेत. येथे “हृदय” हे एक मनुष्याचे अंतरिक अस्तित्व किंवा उद्देश यासाठी रूपक आहे. वैकल्पिक भाषांतर: “ज्यांना केवळ देवाची सेवा करायची आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

they will see God

येथे “पहाणे” म्हणजे ते देवाच्या उपस्थितीत राहण्यास सक्षम असतील. वैकल्पिक भाषांतर: “देव त्यांना त्यांच्या बरोबर राहण्यास परवानगी देईल”