mr_tn/mat/05/08.md

8 lines
896 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the pure in heart
ज्या लोकांची अंतःकरणे शुद्ध आहेत. येथे “हृदय” हे एक मनुष्याचे अंतरिक अस्तित्व किंवा उद्देश यासाठी रूपक आहे. वैकल्पिक भाषांतर: “ज्यांना केवळ देवाची सेवा करायची आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# they will see God
येथे “पहाणे” म्हणजे ते देवाच्या उपस्थितीत राहण्यास सक्षम असतील. वैकल्पिक भाषांतर: “देव त्यांना त्यांच्या बरोबर राहण्यास परवानगी देईल”