mr_tn/mat/04/24.md

1.3 KiB

those possessed by demons

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “जे दुष्ट आत्म्याद्वारे नियंत्रित केले गेले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the epileptic

हे एखादया विशिष्ट व्यक्तीला फेफरे असल्याचे दर्शविते, पण तो आजार नव्हे. वैकल्पिक भाषांतर: “ज्यांना काही वेळा जबरदस्ती झाली होती” किंवा “जे काही वेळेस बेशुद्ध झाले आणि अनियंत्रित झाले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-genericnoun)

and paralytic

हे अशा व्यक्तीला दर्शवते ज्याला पक्षघात झाला होता, पण विशिष्ट पक्षघात नाही. वैकल्पिक भाषांतर: “आणि जो कोणी अपंग होता” किंवा “ जे चालू शकत नाहीत” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-genericnoun)