# those possessed by demons हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “जे दुष्ट आत्म्याद्वारे नियंत्रित केले गेले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # the epileptic हे एखादया विशिष्ट व्यक्तीला फेफरे असल्याचे दर्शविते, पण तो आजार नव्हे. वैकल्पिक भाषांतर: “ज्यांना काही वेळा जबरदस्ती झाली होती” किंवा “जे काही वेळेस बेशुद्ध झाले आणि अनियंत्रित झाले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-genericnoun]]) # and paralytic हे अशा व्यक्तीला दर्शवते ज्याला पक्षघात झाला होता, पण विशिष्ट पक्षघात नाही. वैकल्पिक भाषांतर: “आणि जो कोणी अपंग होता” किंवा “ जे चालू शकत नाहीत” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-genericnoun]])