mr_tn/mat/04/23.md

20 lines
1.7 KiB
Markdown

# (no title)
गालील प्रांतातील येशूच्या सेवेची सुरवात ही या कथेचा शेवटचा भाग आहे. ही वचने त्याने काय केले आणि लोकांनी कसा प्रतिसाद दिला हे सारांशीत करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-endofstory]])
# teaching in their synagogues
गालील प्रांतातील सभास्थानात शिक्षण देणे किंवा “त्या लोकांच्या सभास्थानात शिक्षण देणे”
# preaching the gospel of the kingdom
येथे “राज्य” देवाला राजा म्हणून शासन करण्याला सुचित करते. वैकल्पिक भाषांतर: “सुवार्तेचा प्रसार करणे की देव स्वतःला राजा म्हणून दाखवेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# every kind of disease and sickness
“रोग” आणि ”आजार” हे शब्द जवळचे आहेत परंतु शक्य असल्यास दोन भिन्न शब्दांचे भाषांतर केले पाहिजे. एखादया व्यक्तीला आजारी पाडणे म्हणजे “रोग” होय.
# sickness
आजारी असण्याचे परिणाम म्हणजे शारीरिक दुर्बलता आणि व्याधी असणे.