mr_tn/mat/04/23.md

1.7 KiB

(no title)

गालील प्रांतातील येशूच्या सेवेची सुरवात ही या कथेचा शेवटचा भाग आहे. ही वचने त्याने काय केले आणि लोकांनी कसा प्रतिसाद दिला हे सारांशीत करतात. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-endofstory)

teaching in their synagogues

गालील प्रांतातील सभास्थानात शिक्षण देणे किंवा “त्या लोकांच्या सभास्थानात शिक्षण देणे”

preaching the gospel of the kingdom

येथे “राज्य” देवाला राजा म्हणून शासन करण्याला सुचित करते. वैकल्पिक भाषांतर: “सुवार्तेचा प्रसार करणे की देव स्वतःला राजा म्हणून दाखवेल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

every kind of disease and sickness

“रोग” आणि ”आजार” हे शब्द जवळचे आहेत परंतु शक्य असल्यास दोन भिन्न शब्दांचे भाषांतर केले पाहिजे. एखादया व्यक्तीला आजारी पाडणे म्हणजे “रोग” होय.

sickness

आजारी असण्याचे परिणाम म्हणजे शारीरिक दुर्बलता आणि व्याधी असणे.