mr_tn/mat/04/19.md

1.1 KiB

Come, follow me

येशू शिमोन आणि आंद्रिया यांना त्याचे अनुसरण करण्यास, त्याच्या बरोबर राहण्यास, आणि त्याचे शिष्य बनण्यास निमंत्रित करतो. वैकल्पिक भाषांतर: “माझे शिष्य व्हा”

I will make you fishers of men

या रूपकाचा अर्थ शिमोन आणि आंद्रिया लोकांना देवाचे सत्य संदेश शिकवतील, म्हणून इतर लोकही येशूचे अनुसरण करतील. वैकल्पिक भाषांतर: “जसे तूम्ही मासे गोळा करत होता तसे मी तुम्हाला माझ्यासाठी माणसे गोळा करण्यास शिकवेल” (पहा : rc://*/ta/man/translate/figs-metaphor)