mr_tn/mat/04/19.md

8 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Come, follow me
येशू शिमोन आणि आंद्रिया यांना त्याचे अनुसरण करण्यास, त्याच्या बरोबर राहण्यास, आणि त्याचे शिष्य बनण्यास निमंत्रित करतो. वैकल्पिक भाषांतर: “माझे शिष्य व्हा”
# I will make you fishers of men
या रूपकाचा अर्थ शिमोन आणि आंद्रिया लोकांना देवाचे सत्य संदेश शिकवतील, म्हणून इतर लोकही येशूचे अनुसरण करतील. वैकल्पिक भाषांतर: “जसे तूम्ही मासे गोळा करत होता तसे मी तुम्हाला माझ्यासाठी माणसे गोळा करण्यास शिकवेल” (पहा : [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])