mr_tn/mat/04/12.md

1.1 KiB

General Information:

हे गोष्ट एका नवीन भागाची सुरवात आहे ज्यामध्ये मत्तयने येशूच्या गालील मधील सेवेचे वर्णन केले आहे. ही वचने येशू गालील मध्ये कसा आला हे स्पष्ट करतात. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

Now

हा शब्द मुख्य कथेतील खंड चिन्हांकित करण्यासाठी येथे वापरला गेला आहे. मत्तय या ठिकाणी कथेतील नवीन भाग सांगत आहे.

John had been arrested

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “राजाने योहानाला अटक केली” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)