mr_tn/mat/04/12.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
हे गोष्ट एका नवीन भागाची सुरवात आहे ज्यामध्ये मत्तयने येशूच्या गालील मधील सेवेचे वर्णन केले आहे. ही वचने येशू गालील मध्ये कसा आला हे स्पष्ट करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# Now
हा शब्द मुख्य कथेतील खंड चिन्हांकित करण्यासाठी येथे वापरला गेला आहे. मत्तय या ठिकाणी कथेतील नवीन भाग सांगत आहे.
# John had been arrested
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “राजाने योहानाला अटक केली” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])