mr_tn/mat/04/09.md

709 B

He said to him

सैतान येशूला म्हणाला

All these things I will give you

मी तुला या सर्व गोष्टी देईन. परीक्षक येथे इशारा करत आहे की तो “या सर्व गोष्टी “देईल फक्त थोड्याशा नव्हे.

fall down

आपला चेहरा जमिनीपर्यंत खाली कर. हे एक सामान्य कृती होती जी दर्शवते की एक व्यक्ती आराधना करत आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)