# He said to him सैतान येशूला म्हणाला # All these things I will give you मी तुला या सर्व गोष्टी देईन. परीक्षक येथे इशारा करत आहे की तो “या सर्व गोष्टी “देईल फक्त थोड्याशा नव्हे. # fall down आपला चेहरा जमिनीपर्यंत खाली कर. हे एक सामान्य कृती होती जी दर्शवते की एक व्यक्ती आराधना करत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]])