mr_tn/mat/04/01.md

1.2 KiB

General Information:

येथे मत्तयने गोष्टीच्या नवीन भागाची सुरवात केली ज्यामध्ये येशू 40 दिवस अरण्यात घालवतो, जेथे सैतान त्याला परिक्षेत पाडतो. 4 थ्या वचनामध्ये, अनुवादाच्या पुस्तकातील अवतरणाने येशू सैतानाला धमकावतो.

Jesus was led up by the Spirit

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “आत्म्याने येशूला नेले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

to be tempted by the devil

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “म्हणून सैतान येशूची परीक्षा घेऊ शकला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)